बरोबर चालतांना कळत नकळत हातांच्या बोटांचा स्पर्श होत होता .
तिच्या गप्पा ऐकन्यात मी हरवून गेलो होतो .
ना office चे tension ना carrier ची कटकट वाटत होती ..
हळूच वाऱ्याची झुलुक तिचे केस माझ्या चेहऱ्यावर घेवून येयची ..
मग ती ते लाजत संभाळुन घेयची .
बस... इथेच जग थांबवावे ..
सारे कसे मस्त वाटत होते .
पाण्या वरुण येणारा वारा ही romantic होता .
भरपूर वेळ गप्पा मारल्या नंतर अचानक लक्ष समोर गेले .
समोर होता अथंग समुद्र अण त्या वर अल्हादायक होणारा सूऱ्यास्त .
जणू तो सांगत होता की आता जाण्याची वेळ जवळ आली .
मन बैचेन झाले .
.
त्याच्याकडे बघुन जानवले की माझे पण प्रेम असेच कुठे मावळून गेले तर ...
हा आजचा क्षण वेदनात बदलून गेल तर .
हा विचार करता करता सूर्य कधी मावळून गेला कळालेच नाही .
आता निघुया असे म्हणायला तिच्या कड़े वळलो तर ...
तर ती तिथे नव्हतीच् .
घाबरलो.. कुठे गेली ही अचानक .
शोधु लागलो .
पण कुटेच नाही दिसली .
अन् एकदम भानावर आलो .
शेजारी पडलेल्या mobile वर तिने केलेला शेवटचा msg वाचला .
स्वताशिच हसलो .
शेजारी बसलेल्या एका couple ला बघुन अजुन जिवाचे पाणी झाले .
त्याने तिला एका हाताने मस्त मीठी मधे घेतले होते .
अन दुसऱ्या हातात तिचा हात होता...
जड़ पावलांनी निघालो .
माघे वळून समुद्रा कड़े बघितले ...
ती तीथेच होती .
माझ्या कड़े बघुन हसत होती .
अनुराग
No comments:
Post a Comment